Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Sports News on 15th October 2024: क्रीडा विश्वात १५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
Sports Bulletin
Sports BulletinSakal
Updated on

Sports News in Marathi: क्रीडा वर्तुळात आज म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विविध घडामोडी घडल्या आहेत. भारत - न्यूझीलंड कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली, तर आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश केलेल्या खेळाडूंची नावं घोषित केली. मुंबई इंडियन्सनेही एक मोठी घोषणा आज केली. एकूणच आज घडलेल्या महत्त्वाच्या क्रीडा बातम्यांचा घेतलेला आढावा.

ICC Hall of Fame: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गजांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स आणि भारताची दिग्गज महिला खेळाडू नितू डेव्हिड यांचा समावेश करण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Sports Bulletin
Shakib Al Hasan अखेरचा सामना मायदेशातच खेळणार! ढाका कसोटीसाठी बांगलादेश संघात समावेश
Sports Bulletin
AB de Villiers ची हॉल ऑफ फेममध्ये निवड होताच विराट कोहलीचं पत्र अन् त्यावर 'मिस्टर ३६०' चंही उत्तर
Sports Bulletin
IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय
Sports Bulletin
'RCB गॉड गिफ्टेड फ्रँचायझी'; अश्विनने केले आरसीबी चाहत्यांचे कौतुक, पाहा काय म्हणाला..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.