Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Sports News on 24th October 2024 : क्रीडा वर्तुळात २५ ऑक्टोबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

Sports Bulletin 25th October: न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत ३०१ धावांनी पिछाडीवर आहे. गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ७ विकेट्स तर दुसऱ्या डावात ४ घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी पाकिस्ताने इंग्लंडविरूद्ध ५३ धावांची आघाडी घेतली आहे. तर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे मोठ्या घडामोडीचे संकेत दिले आहेत. तसेच ऋषभ पंत, श्रेयस अय्यर व केएल राहूलची आयपीएल लिलावत उतरण्याची तयारी आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.