Sports Bulletin 26th October: भारताचा न्यूझीलंडकडून मायदेशात १२ वर्षांनी पराभव ते एमएस धोनीकडून आयपीएल खेळण्याचे संकेत

Sports News on 26th October 2024 : क्रीडा वर्तुळात २६ ऑक्टोबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

IND vs NZ to Ranji Trophy: भारताने पुण्यात न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा कसोटी सामना गमावला व मालिकेतही पराभव स्वीकारला. भारताची मायदेशातील सलग १८ मालिकांमधील विजयी घौडदौड आज थांबली. पाकिस्तानने इंग्लडविरूद्धची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. मुंबईने रणजी ट्रॉफीमधील त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाअंती २८६ धावा केल्या, तर मेघालयाने पहिल्या दिवसाअखेरीस महाराष्ट्राविरूद्ध २७४ धावांचा टप्पा गाठला आहे. धोनीकडून आगामी आयपीएल हंगामात खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत..आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.