Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Sports News on 5th November: क्रीडा वर्तुळात ५ नोव्हेंबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
Sports Bulletin
Sports BulletinSakal
Updated on

Sports Bulletin 5th November: आफ्रिका आणि आशिया यांच्यातील आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे झाल्यास भारत व पाकिस्तान संघातील खेळाडू एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतील. २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळावे यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकला (IOC) पत्र पाठवले आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

WTC Final Scenario: न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारताचा ३-०ने पराभव झाल्यानंतर WTC फायनल गाठण्याचे गणित आणखी अवघड झाले. स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत ४ सामने जिंकणे आवश्यक होते. पण, आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरल्यानंतरही भारत अंतिम फेरीत पोहचू शकतो. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Sports Bulletin
Afro-Asia Cup १७ वर्षानंतर पुन्हा होणार; विराट कोहली पाकिस्तानी खेळाडूंसह एकाच संघात खेळणार
Sports Bulletin
Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()