Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

Sports News on 18th October 2024: क्रीडा विश्वात १८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

IND vs NZ To Ranji Trophy 2024: भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ३ विकेट गमावत २३१ धावा केल्या आहेत. तर भारतीय फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करताना पहायला मिळत आहे. महाराष्ट्राविरूद्दच्या सामन्यात मुंबईने पहिल्या दिवशी २२० धावा करत ९४ धावांनी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने इंग्लंडविरूद्दचा दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.