Digital Certificate : खेळाडूंसाठी डिजिटल प्रमाणपत्राचा अवलंब

भारतातील खेळाडूंचा प्रत्येक स्पर्धेतील सहभाग व त्यांची कामगिरी आता पारदर्शक होणार आहे.
Digital Certificate
Digital Certificatesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतातील खेळाडूंचा प्रत्येक स्पर्धेतील सहभाग व त्यांची कामगिरी आता पारदर्शक होणार आहे. भारतातील प्रत्येक खेळाडूसाठी डिजिटल प्रमाणपत्र देण्याची सोय केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

अनुराग ठाकूर म्हणाले की, एक जूनपासून नव्या योजनेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्रीडा संघटनांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संघटनांकडून डिजिलॉकर येथे टाकलेल्या खेळाडूंच्या प्रमाणपत्रांनाच अधिकृतपणे गाह्य धरले जाणार आहे.

Digital Certificate
Kirti Azad : रोहित अन् विराटनेही स्थानिक क्रिकेट खेळायला हवे ; आझाद

अशा खेळाडूंनाच सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा घेता येणार आहेत. यामुळे क्रीडाक्षेत्रात पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. हे प्रमाणपत्र खेळाडूंच्या मेहनतीचे प्रतीक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.