Lionel Messi Cristiano Ronaldo not included Ballon d'Or Award nomination
Lionel Messi Cristiano Ronaldo not included Ballon d'Or Award nomination sakal

Ballon d'Or Award : यंदाच्या बॅलन डिऑर पुरस्काराच्या नामांकनातून मेस्सी, रोनाल्डो बाहेर

सर्वकालिक श्रेष्ठ फुटबॉलपटूंमध्ये लिओनेल मेस्सीचे नाव प्राधान्याने घेतले जात असेल; परंतु यंदाच्या बॅलन डिऑर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या शर्यतीतून तो बाहेर गेला आहे.
Published on

पॅरिस : सर्वकालिक श्रेष्ठ फुटबॉलपटूंमध्ये लिओनेल मेस्सीचे नाव प्राधान्याने घेतले जात असेल; परंतु यंदाच्या बॅलन डिऑर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या शर्यतीतून तो बाहेर गेला आहे.यंदाच्या पुरस्काराचे वितरण २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि त्यासाठी पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या ३० खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली त्यात मेस्सीचे नाव नाही. मेस्सीने हा पुरस्कार सर्वाधिक आठ वेळा जिंकलेला आहे.

Loading content, please wait...