Video : पाकिस्तानी खेळाडूंची टरकली! एकटा Jarmanpreet Singh पडला भारी, अम्पायर आला म्हणून नाहीतर...

India vs Pakistan : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आणि उपांत्य फेरीत आज त्यांचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे.
Jarmanpreet singh
Jarmanpreet singh esakal
Updated on

Asian Champions Trophy 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून सलग पाचवा विजय नोंदवला. दरम्यान, या सामन्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंकडून रडीचा डाव खेळला गेला होता. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि जरमनप्रीत सिंग हे पाकिस्तानी खेळाडूंच्या अंगावर धावले. संतापलेल्या जरमनप्रीतला पाहून पाकिस्तानी खेळाडू अक्षरशः घाबरलेले दिसले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.