Virat Kohli ने 12 महिन्यांत कमाईचे रेकॉर्ड तोडले, 100, 200 नाही तर तब्बल 'इतके' कोटी कमावले

Virat Kohli 12 month Income: टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर बनला आहे. कोहलीने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र रोनाल्डोने कोहलीपेक्षा दुप्पट कमाई केली आहे.
Virat Kohli
Virat Kohlisakal
Updated on

Virat Kohli Income: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. खासकरून जर आपण क्रिकेटपटूंबद्दल बोललो तर सध्याच्या युगात त्यांच्यापेक्षा जास्त नेट वर्थ कोणाचीच नाही. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण गेल्या 12 महिन्यांत कोहलीने जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.