Yuzvendra Chahal : Dear wifey पहिल्या दिवसापासून... युझवेंद्रनं धनश्रीसाठी लिहिली मोठी पोस्ट

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahalesakal
Updated on

Yuzvendra Chahal : भारताची फिरकीपटू युझवेंद्र चहलने आज पत्नी धनश्री वर्मासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली. आज युझवेंद्र आणि धनश्री यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. चहल आणि धनश्रीचे 2020 मध्ये लग्न झालं होतं. आज चहलने धनश्रीचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

Yuzvendra Chahal
SA vs IND : भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिका म्हणजे 31 वर्षापासूनचा अभेद्य किल्ला... यंदा हा इतिहास बदलणार?

युझवेंद्र चहल धनश्रीसाठी लिहितो, 'डिअर वायफी, पहिल्या दिवसापासून आताच्या क्षणापार्यंत या प्रवासाच्या प्रत्येक सेकंदाला तू माझ्या ह्रदयाच्या जवळ आहेस. काहीजण म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. मला माहिती आहे की ज्याने कोणी याची स्क्रीप्ट लिहिली आहे तो माझ्या बाजूनं आहे हे नक्की. प्रत्येक दिवशी तू मला एक चांगला व्यक्ती बनवत आहेस. तू मला पूर्ण करतेय. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्याचं प्रेम!'

Yuzvendra Chahal
Bajrang Punia : मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत पाठवतोय... बजरंग पुनियानं उचललं टोकाचं पाऊल

यापूर्वी कुलदीप यादवने युझवेंद्र चहलबद्दल दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी बोलला होता. कुलदीपने चहलचे आभार मानले होते. कुलदीपने हे आभार चहलच्या पाठिंब्यासाठी मानले होते. या दोघांमध्ये अनेक वर्षे मैत्री आहे. कुलदीपने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिकेमध्ये जबरदस्त कमबॅक केलं.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत कुलदीपने सूर्यकुमार यादवला सांगितले की चहलने त्याला पाच विकेट्स घेण्यात कशी मदत केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()