आनंदाचे २१ मंत्र

त्रिणी, गणपती बाप्पांच्या सहवासानं वातावरण कसं प्रसन्न झालं आहे. अनंत चतुर्दशीला त्यांना निरोप देत असताना नेहमीच मनात हुरहूर दाटून येते.
Happiness
Happinesssakal
Updated on

- डॉ. समीरा गुजर-जोशी

त्रिणी, गणपती बाप्पांच्या सहवासानं वातावरण कसं प्रसन्न झालं आहे. अनंत चतुर्दशीला त्यांना निरोप देत असताना नेहमीच मनात हुरहूर दाटून येते. अर्थात पुढील वर्षाच्या त्यांच्या आगमनाची ओढ आत्तापासूनच मनाला लागते. त्यांच्या या भेटीनं मिळालेली ऊर्जा आता वर्षभर पुरणार आहे, याची कुठंतरी मनात खात्री असते. बाप्पाला अत्यंत प्रिय काय आहे? असं विचारलं, तर त्याचं उत्तर सहजच मोदक असं सगळेच देतील. पण ‘मोदक’ म्हणजे काय? मोद म्हणजे आनंद, मोद निर्माण करणारा म्हणजेच आनंद देणारा तो मोदक.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.