महिलांच्या उद्योगासाठी खंबीर ‘आधार’

मी एक सामान्य मध्यमवर्गीय महिला असून पुणे विद्यापीठातून बी.कॉम. पदवी घेतली आहे. महिलांसाठी स्वस्त सलून अभ्यासक्रम शिकवून, अनाथालये आणि वृद्धाश्रमांना मदत करणारी समाजसेविका आहे.
women empowerment
women empowermentsakal
Updated on

रूपाली वांबुरे

मी स्वतः एक सामान्य मध्यमवर्गीय महिला आहे. पुणे विद्यापीठातून बी.कॉम. पदवी घेतली आहे. तसेच झुरिक येथून इंटरनॅशनल स्किन अँड हेअर डिप्लोमा केला आहे. माझे स्वतःचे सलून आणि अकादमी आहे. मी सुरुवातीपासूनच समाजसेवेत सक्रिय होते. मी महिलांसाठी सलून अभ्यासक्रम स्वस्त दरात शिकवणे, अनाथालये आणि वृद्धाश्रमांना मदत करणे, त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे दान करणे आदी उपक्रम राबवित होतेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.