‘आनंदी आणि आरोग्यपूर्ण असणं आवश्यक’

२०२१ मध्ये राघव आणि २०२४ मध्ये राधी या मुलींची आई झाल्यानंतर २०२३ मध्ये 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत उमा ही भूमिका साकारली. गर्भवतीपणाची बातमी प्रॉडक्शन टीमला सांगताना मिळालेल्या पाठिंब्यामुळे मनामध्ये एक वेगळंच समाधान आलं.
motherhood-family-television-acting
motherhood-family-television-actingsakal
Updated on

खुशबू तावडे

मला २०२१ मध्ये राघव आणि २०२४ मध्ये राधी ही मुलगी झाली. २०२३ मध्ये ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत काम सुरू केलं होतं, त्यात उमा ही भूमिका मी साकारत होते. जानेवारीत मला आनंदाची बातमी मिळाली, की मी पुन्हा आई होणार आहे. त्या वेळी प्रॉडक्शन टीमला ही बातमी सांगताना थोडी काळजी वाटत होती. मात्र, संपूर्ण टीमनं आणि विशेषतः महिलांनी जो पाठिंबा दिला, तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.