आंबट-गोड आठवणी...

सोनी मराठीवरील 'गाथा नवनाथांची' मालिकेत ऐश्वर्या माने आणि सिद्धी पाटणे यांच्यातील मैत्रीचे खरे नातं दिसून येते. अशी व्यक्ती आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे, हे या नात्याने दाखवून दिलं.
Aishwarya Mane Siddhi Patne
Aishwarya Mane Siddhi Patnesakal
Updated on

ऐश्वर्या माने - सिद्धी पाटणे

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक अशी व्यक्ती हवी असते जी आपलं ऐकून घेईल, समजून घेईल आणि आपल्या सोबत राहील, जी आपली मैत्रीण असेल. अनेक गोष्टी आपण घरच्यांशी नाही शेअर करू शकत... त्या गोष्टी आपण तिच्याशी बोलू शकतो आणि अशी व्यक्ती आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं. असंच काहीसं नातं आहे सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील पार्वती म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या माने आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम सिद्धी पाटणे यांचं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.