अनेकदा आपल्याला क्लासी कपडे, फॅशनेबल चप्पल किंवा शुज किंवा दागिने परिधान करुनही चांगले न दिसल्याची फिलींग येते. त्यामागे अनेक कारण असतात. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पर्स किंवा हँडबॅग प्रॉपर नसणे. त्यामुळे पर्स किंवा हँडबॅग ही आकर्षित असणे आवश्यक आहे.
पर्स आणि हँडबॅग मध्ये आजकाल सर्वात जास्त फॅशनमध्ये शॉर्ट शोल्डर बॅग आहेत ज्यांचा स्ट्रॅप लहान असतो. जर तुम्ही वार्डरोबमध्ये चांगल्या ब्रांडचा ट्रेंडी पर्स ठेवण्याचा विचार करत असाल तर या स्वस्त डिल ला मिस करू नका. (Amazon Sale best offers check list of fashionable Womens Shoulder Handbag )
Van Heusen Women's Shoulder Bag
वॅन ह्यूसेनची ही बॅग एक चांगला ऑफर देत आहे. ही शोल्डर बॅगचा स्टाइल एकदम ट्रेंडी आणि फॅशनेबल आहे. या बॅगची किंमत 2999 रुपये आहे तर या डिलवर 39% डिस्काउंट असल्यामुळे ही बॅग तुम्हाला 1399 रुपयांमध्ये मिळणार. या बॅगमध्ये अनेक रंगाचे कलर ऑप्शन आहे.
Lavie Gustav Small Hobo Women's Handbag
लावीचा हा बॅग तुम्हाला खूप आवडणार. याची किंमत 2,599 रुपये 3,190 रुपये आहे तर यावर 70 टक्के ऑफर असून तुम्ही हा बॅग फक्त 946 रुपये खरेदी करू शकता. हा बॅगचा स्टाईल खूप फॅशनेबल असू वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही ड्रेसिंगला हा मॅच होतो. यात 15 रंग आहेत
Isle Locada By Hidesign Women's SHOULDER BAG
हायडिझाइनमध्ये शॉर्ट बॅग खूप स्वस्त दरात उपलब्ध आहे. या लेदर स्टाइल बॅगची किंमत आहे 2,595 रुपये आहे पण या डिल मध्ये 52% चा डिस्काउंट असल्याने ही बॅग तुम्हाला 1,249 रुपयात मिळणार आहे. या बॅगचं स्ट्रॅप शॉर्ट आहे आणि खूप स्मार्ट लुक आहे. यातही तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार.
Miraggio Imogen Women's Shoulder Handbag
फॅशन बॅग मध्ये स्लीक बॅग उत्तम पर्याय आहे. ही बॅग 3,499 रुपयांची आहे पण तुम्हाला या ऑफरमध्ये 59% चं डिस्काउंट असल्याने ही बॅग फक्त1,444 रुपयांमध्ये मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.