Anant-Radhika Wedding:  असाच नवरा हवा! कधी तिचा लेहंगा सावरला तर कधी केस नीट केले, अनंत-राधिकाहून जास्त याच कपलची चर्चा

हे व्हिडिओ पाहून असाच नवरा हवा, असे तरूणींनी मनातल्या मनात नक्कीच म्हटलं असेल.
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika Weddingesakal
Updated on

Anant-Radhika Wedding: 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाले आहे. लग्नाची मिरवणूक अंबानींचे मुंबईतील निवासस्थान अँटिलिया येथून निघून जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा काही वेळात पार पडणार आहे.

यासाठी बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स आपापल्या स्टायलिश स्टाईलमध्ये लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत लग्नाच्या ठिकाणी पोहोचली. (Anant-Radhika Wedding)

प्रियांका आणि निक यांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तर हे व्हिडिओ पाहून असाच नवरा हवा, असे तरूणींनी मनातल्या मनात नक्कीच म्हटलं असेल. कारण, निक प्रियांकाची काळजी घेताना दिसत आहे.

निक जोनस तसा भारतीय लग्नाला हजेरी लावत नाही. त्यामुळे त्याचा ट्रॅडिशनल इंडियन लुक व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्रा-निक जोनासचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये हे जोडपे लग्नाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.