Anushka Sharma Daily Meal Routine: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तीने सध्या बॉलिवूडपासून अंतर ठेवले आहे. अनुष्का तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. अनुष्का तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी कठोर डाएट फॉलो करते.