- सुष्मिता कणेरी, संस्थापक, गुल्लकारी
कलांचे आणि कलाकृतींचे विविध प्रकार महाराष्ट्र आणि भारतभर आपल्याला पाहायला मिळतात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या कला म्हणजे शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, विणकाम आदी. बाजारात हस्तकलेच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात; तसेच भारतात अनेक कारागीरदेखील त्याची कला जोपासत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये बदल झाल्याचे दिसत आहे.