निसर्गाशी नात्याचं ‘बीज'

आयुष्यात आईपणाची चाहूल लागल्यानंतर, मी नोकरी करत असताना आणि अभिनय क्षेत्रात नसताना माझ्या पतीसह कुटुंबाने मला खूप आधार दिला. करिअरमध्ये तडतोड न करता, बाळासाठी माझं सर्वप्रथम प्राधान्य ठरलं.
Balancing motherhood and career during pregnancy
Balancing motherhood and career during pregnancysakal
Updated on

चंदना गाडे

मी मूळची हैदराबाद या शहरातील आहे. माझे शिक्षण हे मास्टर ऑफ कंप्युटर्समध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनंतर माझे लग्न झाले आणि २०१४ मध्ये माझ्या मुलीचा जन्म दिला. त्यानंतर जगच बदलले. आई नेहमीच आपल्या पाल्याला सर्वोकृष्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असते. तेच मीही करत होते; पण मुलीच्या संगोपनादरम्यान मला काही गोष्टींची जाणीव झाली. उदाहरणार्थ, काही पदार्थ भेसळयुक्त असणे हे कायमच निदर्शनास येण्यास सुरुवात झाली. एका आईच्या काळजीपोटी मी यासाठी जास्त विचार करायला लागले आणि ही माझी तळमळ माझ्या पतींना म्हणजेच नवीनला दिसत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.