‘परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचं

"पंखांची सावली" या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मला मातृत्वाची पहिली चाहूल लागली. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या त्रासात आहार, औषधं आणि चित्रीकरणाच्या वेळा सांभाळाव्या लागल्या.
Pankhanchi Sawali
Pankhanchi Sawalisakal
Updated on

चैत्राली गुप्ते

मातृत्वाची पहिली चाहूल मला ‘पंखांची सावली’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान लागली. तेव्हा ही मालिका ई-टीव्ही मराठीवर प्रसारित होत होती. गरोदरपणात सुरुवातीचे तीन-चार महिने अस्वस्थतेचा त्रास होत असतो. त्या काळात आहार, औषधं वेळेवर घेणं, चित्रीकरणाच्या वेळा सांभाळणं या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित सांभाळाव्या लागत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.