Legs Beauty Tips: वाढते प्रदुषण आणि धुळीमुळे पायावर टॅनिंग वाढते. चेहरा आणि हातांप्रमाणे पायाची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी घरीचा लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. तुम्हाला पाय स्वच्छ आणि पेडीक्योर करण्यासाठी कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. लिंबाच्या सालीपासून पेडीक्योरसाठी घरच्या घरी स्क्रब बनवू शकता. यामुळे पायांचे सौंदर्य देखील वाढेल.