Cotton Underwear Benefits : उन्हाळ्यात काचलेल्या अंडवेअरने हैराण होताय, या अंडवेअर असतात एकदम कंफर्टेबल

कारण अंडरवेअर गारमेंट हे आपल्या शरीराच्या संवेदनशील भागांच्या संपर्कात येतात.
cotton underwear benefits
cotton underwear benefitsesakal
Updated on

Cotton Underwear Benefits : आपण जे कपडे परिधान करतो त्या कपड्यांचा दर्जा सर्वोत्तम असणे गरजेचं आहे, कारण आपल्या त्वचेशी त्यांचा थेट संपर्क येतो, अशात खराब किंवा खडबडीत फॅब्रिक आपल्या त्वचेला रॅश आणि इन्फेक्शन सारखे नुकसान करु शकतात. त्यातल्या त्यात अंडरवेअर गारमेंटबाबत विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.

कारण अंडरवेअर गारमेंट हे आपल्या शरीराच्या संवेदनशील भागांच्या संपर्कात येतात. त्यामुळे स्वत:साठी अंडरवेअर निवडताना जरा अतिरिक्त काळजी घेणे गरजेचं आहे. अंडरवेअर गारमेंटच्या फॅब्रिकचा विचार केला तर, कॉटन हाच पर्याय वापरला पाहिजे.

cotton underwear benefits
Jeans Hacks : काळी जीन्स पांढरी पडलीय? फक्त ५ रुपयात करा नव्यासारखी

कॉटन अंडरवेअरचे फायदे

- इतर प्रकारच्या अंडरवेअरच्या तुलनेत कॉटन अंडरवेअर तुमच्या त्वचेवर अधिक सौम्य असतात.

- हे एक ब्रीदेबल फॅब्रिक आहे जे अनेक प्रकारचे संक्रमण टाळू शकते.

- त्वचेवर रॅश होत नाही.

cotton underwear benefits
Food Tips for Summer : उन्हामुळे चिडचिड होते? मग ‘या’ पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

कॉटन अंडरवेअरचे तोटे

बहुतेक लोकांना हे माहीती नसतं की नेहमीच्या कॉटन कपड्यात आणि अंडरवेअरच्या कपड्यात काहीही फरक नाही. परिणामी योग्य काळजी नाही घेतली तर कालांतराने हे कपडे कडक होवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.