Bhau beej 2024 Rangoli: दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीज ३ नोव्हेंबरला साजारा केला जाणार आहे. भाऊबीज हा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण आहे. हा दिवस बहिणीसाठी खास असतो. या दिवशी दारासमोर सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढायच्या असेल तर पुढील डिझाइन काढू शकता. पुढील रांगोळ्या काढणे सोप्या असून कमी वेळेत तयार होतात. तसेच सणाचा आनंद द्विगुणित होईल.