Bhau Beej 2024 Makeup Tips: यंदा भाऊबीज ३ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. हा सण मुलींसाठी खुप खास असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळतात. या दिवशी महिला कपड्यासह मेकअपकडेही लक्ष देतात.
सर्वच महिला या दिवशी सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. पण तुम्हाला डोळ्यांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर घरीच खास पद्धतीने मेकअप करू शकता. तुमच्या डोळ्यांचा मेकअप आकर्षक असेल तर चेहरा अधिक सुंदर दिसाल. यंदा भाऊबीजला ग्लिटर आय मेकअप करून पहा. यामुळे मेकअप परफेक्ट दिसेल.