Bhaubeej 2024 Wishes: रक्षाबंधनप्रमाणे भाऊबीज हा बहिण-भावांमधील गोडवा वाढवणारा सण आहे. यंदा भाऊबीज ३ नोव्हेबरल म्हणजेच आज साजरा केला जात आहे. देशभरात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि ओवाळते. भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर भावाला खास अंदाजात शुभेच्छा द्यायच्या असेल तर पुढील प्रमाणे देऊ शकता.