Types Of Bras For Brides: लग्नाच्या सीजनमध्ये लग्नाचा लेंहगा, फुटवियर आणि गिफ्ट्स खरेदी करण्यामध्ये जातो. अशावेळी ब्राईडस् साठी सर्वात महत्त्वाचे आहे की अंडर गार्मेंटस, विशेषत: ब्रा घेण्याकडे लक्ष जात नाही आणि नंतर समस्या निर्माण होते. कारण ड्रेस कितीही सुंदर असला तरी चांगली ब्रा नसेल तर तुमचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. लग्नासाठी नवरी खूप शॉपिंग करते पण गडबडीत ब्रा खेरदी करते पण लग्नाच्या लेंहगा किंवा ड्रेसवर खास इनर वियर चांगले दिसेल याकडे नेमके दुर्लक्ष होते. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनला वेगवेगळ्या प्रकारची ब्रा खरेदी करणे योग्य असेल.
लग्नआधी (Marriage) सध्या बॅचलेरेट पार्टी करण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे. मुलींनसाठी या खास क्षणी वेगळे आणि चांगले दिसणे गरजेचे असते. अशावेळी तुम्हीही आपल्या मैत्रीणींसह पार्टी एन्जॉय करताना बॅकलेस ड्रेस वापरणार असाल, किंवा साखरपुडा किंवा लग्नासाठी ड्रेस घेतला असेल तर ब्राईडल आउटफिटनुसार ब्रा निवडा.
फ्रंट ओपन ब्रा (Front open bra)
मैत्रीणींसह पार्टी करण्यासाठी तुम्ही एलबीडी(लिटल ब्लॅक ड्रेस) खरेदी केला असेल तर त्यासोबत तुम्ही सॉफ्ट पॅडेड फ्रंट ओपन ब्रा वापरू शकता.
स्ट्रॅपलेस ब्रा( (Strapless bra)
पॅडेडे वायर्ड स्ट्रॅपलेस ब्रा तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रेससह वापरू शकता. त्यामध्ये स्ट्रॅपलेस पुशअम ब्राचा पर्याय देखील ट्राय करू शकता.
स्टिक ऑन ब्रा (Stick on bra)
स्टिक ऑन ब्रा बॅकलेस आणि डिप नेक ड्रेस किंवा ब्लाऊजसह वापरण्याचा बेस्ट ऑप्शन आहे. त्याचे कित्येक प्रकार असतात नॉर्मल स्टिक ऑन ब्रा आणि यू प्लंज स्टिक ऑन ब्रा.
ब्लाउज ब्रा (Blouse bra)
डीप नेक किंवा बॅकलेस ड्रेस परिधान करताना तुम्ही ब्लाऊजच्या ऐवजी ब्लाऊज ब्रा वापरू शकता. ये इस वेडिंग सीज (weddinh season) ट्रेंडमध्ये आहे.
डीप नेक ब्रालेट ( Deep neck bralette)
बोल्ड आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही लेंहग्यावर ब्लालेट वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.