Bridal Tips: लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्यासाठी एक महिना आधीच करा तयारी
तुमचे लग्न ठरले असेल किंवा लग्नाचा विचार करत असाच तर परफेक्ट दिसण्यासाठी लग्नाच्या एक महिना आधीच तयारीला लागा. यात सर्वात महत्वाचे म्हणजे झोप आणि आहार या गोष्टीचा समावेश असतो. तर जाणून घ्या. तयारी कशी करावी.
तुळशी विवाहनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. प्रत्येक नवरीला तिच्या लग्नात सर्वांपेक्षा सुंदर आणि फिट दिसायचे असते. जर तुमचे लग्न ठरले असेल किंवा लग्नाचा विचार करत असाच तर परफेक्ट दिसण्यासाठी लग्नाच्या एक महिना आधीच तयारीला लागा.