- उषा भालेराव-धुमाळे, संस्थापिका, विवान वेल्फेअर फाउंडेशन
माझी आजी त्या काळातही समाजकार्यामध्ये अग्रेसर होती. तिच्यामुळे मला लहानपणापासूनच आपणही लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत राहायची. त्यामुळे मी पहिल्यापासूनच आपल्याला लोकांसाठी काय करता येईल, याचा विचार करायचे. मी सुरुवातीला विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत होते.