- डॉ. समीरा गुजर-जोशी
परवाचीच गोष्ट सांगते. रात्रीचे दहा-साडेदहा वाजले होते. माझ्या क्रेडिट कार्डच्या संदर्भातलं एक काम दिवसभरात मागंच पडलं होतं. त्यांची हेल्पलाइन २४ तास कार्यरत असते, हे मी वाचलं होतं. तरीसुद्धा इतक्या रात्री हेल्पलाइनवर काय सर्व्हिस मिळणार, अशी शंका मनात घेऊन मी फोन फिरवला.