Curry Leaves: प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात कढीपत्ता वापरला जातो. भाजी, कढी, चटणी, चिवडा यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये कढीपत्याचा वापर केला जातो. यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते आणि सुगंधही येते. तसेच कढपत्ता खाणे आरोग्यासह केस, त्वचेसाठीही फायदेशीर असते. यामुळे असलेले पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. रोजच्या आहारात तुम्ही सहज या पानांचा समावेश करू शकता. पण कढपत्यांच्या पानांचा समावेश मसाल्यामध्ये होतो की पालेभाज्यांमध्ये हे आज जाणून घेऊया.