Diwali 2024 Crackers: दिवाळीत फटाके फोडतांना बाळगा सावधगिरी, तज्ज्ञांचा सल्ला, अन्यथा...

Diwali Crackers: दिवाळीत खासकरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. यावेळी योग्य काळजी न घेतल्यास मोठा अपघातही होऊ शकतो.
Diwali Crackers:
Diwali Crackers:Sakal
Updated on

Diwali Crackers: अवघ्या काही दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपला आहे. दिवाळीत हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत खासकरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. यावेळी योग्य काळजी न घेतल्यास मोठा अपघातही होऊ शकतो. तथापि, दिवाळीत फटाके फोडताना अनेक अपघात होतात. यामुळे फटाके वाजवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे आपण चुकून भाजलो तर योग्य वेळेत योग्य उपाय करणे गरजेचे ठरते. चला तर मग जाणून घेऊ फटाके वाजवताना कशी सावधगिरी बाळगावी याबद्दल...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.