Dhanteras Rangoli Design: धनत्रयोदशीला अंगणात काढा सुंदर रांगोळी, जाता-येता लोक करतील कौतुक

Dhanteras Rangoli Design: धनत्रयोदशीला अंगणात सुंदर रांगोळी काढायची असेल तर पुढील फोटोवरून आयडिया घेऊ शकतात.
Dhanteras Rangoli Design:
Dhanteras Rangoli Design: Sakal
Updated on

Dhanteras Rangoli Design: भारतात दिवळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दिवाळी काही भागांमध्ये ३१ ऑक्टोबरला तर काही भागांमध्ये १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीपासून हा सण साजरा करण्यास सुरूवात होते. यंदा २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. सणासुदीला अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. तुम्हाला धनत्रयोदशीला अंगणाता सुंदर आणि हटके रांगोळी काढायची असेल तर पुढील पद्धतीने काढू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.