Flowers Rangoli Designs: दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवाशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास सर्वमनोकामना पूर्ण होतात.
सणासुदीत घराच्या अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार रांगोळी काढल्याने सकारात्मक वातावरण तयार होते. आजकाल फुलांच्या वेगवेगळ्या डिझाइन काढल्या जातात. तुम्हालाही यंदा दिवाळीत फुलांच्या सुंदर डिजाइन काढायाच्या असेल तर पुढील रांगोळीवरून आयडियाज घेऊ शकता.