Diwali Fitness Chart: दिवाळीपूर्वी असा बनवा फिटनेस चार्ट, वाढणार नाही वजन

Diwali Fitness Chart: दिवाळीपूर्वी फिटनेस चार्ट बनवणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे वजन वाढू शकते.
Diwali Fitness Chart:
Diwali Fitness Chart:Sakal
Updated on

Diwali Fitness Chart: दिवाळी पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीत फटाके फोडणे, सजावट करणे , चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंदच वेगळा असतो. दिवाळीत प्रत्येकजण नातेवाईकांकडे जाऊन शुभेच्छा देतो आणि पोटभर फराळ करतो. तर काही जण दिवाळी पार्टीचे आयोजन करतात. पण सणासुदीत अनेकांचे वजन वाढते. तुम्हालाही वजन वाढू द्यायचे नसेल तर पुढील प्रमाणे दिवाळी फिटनेस चार्ट बनवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.