Diwali Face Care: वातावरणात होणारे बदल आणि दिवाळीतील फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण आरोग्यासह त्वचेसाठीही घातक ठरू शकते. यामुळे त्वचा कोरडी पडणे, केस खराब होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता. .हायड्रेटेड राहाशरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असल्यास कोणतीही समस्या येत नाही. जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा भरपूर पाणी प्या, असे केल्याने प्रदूषणाशी लढण्यास मदत होईल. तुमचे शरीर जितके जास्त हायड्रेटेड असेल तितके तुमचे प्रदूषणापासून संरक्षण होईल. मॉइश्चरायझत्वचेवर मॉयइश्चराझर लावावे. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. .Diwali Skin Care: दिवाळीत फटाक्यांमुळे हात जळाल्यास टूथपेस्ट लावण्याऐवजी करा 'हे' 3 उपाय, मिळेल लगेच आराम.पोषक आहारदिवाळीनंतर रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचे समावेश करावा. कारण दिवाळीतील थकवा, प्रदूषण आणि वातावरणात वाढणारी थंडीमुळे त्वचा कोरडी पडते.दिवाळीनंतर त्वचेला ऑक्सिजन मिळण्यासाठी काही दिवस मेकअप करू नका.सनस्क्रीन लावासनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात नाही तर रोज लावावे. यामुळे सुर्यापासून निघणाऱ्या अतिनिल किरणांपासून बचाव होतो. उच्च SPF असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरावे.चेहरा धुवाफटाके फोडल्यानंतर, त्वचेवरील धूळ आणि प्रदूषण काढून टाकण्यासाठी आपला चेहरा, हात आणि पाय स्वच्छ धुवावे. यामुळे कोणतीहा संसर्ग होणार नाही. अँटिऑक्सिडंट-समृद्ध उत्पादने वापरा अँटिऑक्सिडंट-समृद्ध असलेले उत्पादने वापरावे. यामुळे त्वचा निरोगी राहते. डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.