Diwali Plant Vatu Tips: भारतात दिवाळी सण मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दिवाली १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. अनेक घरांमध्ये स्वच्छता झाली असून आता सजावट आणि फराळाची तयारी सुरू झाली आहे. तुम्ही यंदा काही झाडे घरी लावून सजावट करू शकता. वास्तूनुसार काही झाडे असे आहेत जे पैशाला आकर्षित करतात. तसेच वास्तूनुसार योग्य दिशेला झाड लावल्यास सकारात्मक परिणाम दिसतात.