Diwali Lungs Care: दिवाळीत फुफ्फुस राहील निरोगी, फक्त नियमितपणे करा 'हे' सोपे व्यायाम

Diwali Lungs Care: दिवाळीत फटाक्यांच्या प्रदुषणामुळे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे फुफ्फुसासंबंदित आजार होऊ शकतात.अशावेळी दिवाळीत फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पुढील व्यायाम करू शकता.
Diwali Lungs Care
Diwali Lungs CareSakal
Updated on

Diwali Lungs Care: सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी स्वादिष्ट फराळ, नवीन कपडेसह फटाके देखील फोडले जातात. फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

या दिवसांमध्ये फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. फुफ्फुस शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकतात. व्यायाम करून दिवाळीत फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता. यासाठी पुढील सोपे चार व्यायाम करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.