Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Diwali 2024: दिवाळीपूर्वी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता करतात. पण स्वच्छता करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
Diwali 2024:
Diwali 2024:Sakal
Updated on

Diwali 2024 Cleaning Tips: भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात आणि ताटामाटात साजरा केला जातो. दिवाळीपूर्वी सर्व घरांमध्ये स्वच्छता केली जाते. स्वच्छतेनंतर घराच्या सजावटीला आणि फराळाला सुरूवात केली जाते. यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. तुम्हीही घराची स्वच्छता करत असाल तर स्वच्छतेसंबंधित काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे स्वच्छता करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.