Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Shubh Muhurat For Shopping 2024: तुम्हाला यंदा दिवाळी दरम्यान घर किंवा दूकान खरेदी करायचे असेल तर प्रॉपर्टी खरेदी करताना शुभ मुहूर्त पाहून खरेदी करावे.
Shubh Muhurat For Shopping 2024
Shubh Muhurat For Shopping 2024Sakal
Updated on

Shubh Muhurat For Shopping 2024: देशभरात दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा १ ऑक्टोबरला आनंदाचा आणि दिव्यांचा सण दिवाळी साजरा केला जाणार आहे. अनेकदा लोक दिवाळीच्या आधी वाहने, घर, दुकान, प्रॉपर्टी, सोनं-चांदी यासारख्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करतात.

मान्यतेनुसार दिवाळी, धनत्रयोदशीच्या आधी येणाऱ्या पुष्य नक्षत्रात या वस्तू खरेदी केल्यास घरात माता लक्ष्मीचा वास होतो आणि घरात सुख-समृद्धी येते. अशावेळी, जर तुम्ही दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात घर, दुकान किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील शुभ मुहूर्त जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.