Diwali 2024 Unhealthy Sweet: भारतात दिवाळी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. मिठाई हे आनंदाचे आणि प्रेमाचे प्रतिक मानले जाते. दिवाळीला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना मिठाई वाटण्याची परंपरा आहे. यामुले नात्यात गोडवा वाढतो. पण बाजारात दिवाळीनिमित्त अनेक प्रकारच्या मिठाई विकल्या जातात. यांमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असते. तसेच जास्त कॅलरीज आणि साखरेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे दिवाळीत कोणत्या पाच मिठाई खाणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.