Diwali 2024 Tulsi Upay: दिवाळीत करा तुळशी मंजुळाचे 'हे' खास उपाय, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

Diwali 2024 Tulsi Upay: दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी पूजनाला खुप महत्व आहे. या दिवशी तुळशीसंबंधित काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते.
Diwali 2024
Diwali 2024Sakal
Updated on

Diwali 2024 Tulsi Upay: हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली जाते. या दिवशी काही खास उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात. माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम भक्तांवर राहते असी मान्यता आहे. तुम्ही तुळशीच्या मंजुळा वापरून काही उपाय करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.