Diwali 2024 Day and Date: यंदा दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात लक्ष्मीपूजनाला खुप महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती कायम राहते आणि पैशाची कमतरता जाणवत नाही. यांसारख्या आर्थिक समस्या कधीही उद्भवत नाहीत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या हे जाणून घेऊया.