Diwali 2024: यंदा दिवाळीत दागिन्यांमध्ये कोणती नवीन डिझाइन आहे, कशाचा ट्रेंड सुरू आहे? जाणून घेऊया सविस्तर

Diwali 2024: सोने खरेदीसाठीही दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने झगमगणाऱ्या पेढ्यांमध्ये वैविध्यपूर्ण सुवर्णालंकारांची रेलचेल दिसून येत आहे. दर वर्षीप्रमाणे सोने, चांदी, मोती, डायमंडच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, झुमके, टॉप्स, पेंडंट, ब्रेसलेट, छल्ला, कमरपट्टा, बाजूबंद, अंगठी, भिकबाळी असे स्त्री-पुरुषांचे सर्वच दागिने उपलब्ध आहेत.
Diwali 2024:
Diwali 2024: Sakal
Updated on

- रीना महामुनी-पतंगे

Diwali 2024: गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करता करता दसरा, दिवाळी पटकन येते अन् सुरू होते खरेदीची लगबग. इतर खरेदीबरोबरच सोन्याची खरेदीही आलीच. पूर्वी लग्नसराईलाच सोन्याची खरेदी होत. आता सणवार आले, की सोनेखरेदीला निमित्तच मिळते. दिवाळी म्हणजे खरेदीला निमित्त देणारा सण. त्यात सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. हे सण म्हणजे साडेतीन मुहूतपैकी एक. त्यामुळे कोणतेही मंगलकार्य करावयाचे असल्यास या मुहूर्तावर सुरू केले जाते. म्हणूनच सोने खरेदीसाठीही दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने झगमगणाऱ्या पेढ्यांमध्ये वैविध्यपूर्ण सुवर्णालंकारांची रेलचेल दिसून येत आहे. दर वर्षीप्रमाणे सोने, चांदी, मोती, डायमंडच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, झुमके, टॉप्स, पेंडंट, ब्रेसलेट, छल्ला, कमरपट्टा, बाजूबंद, अंगठी, भिकबाळी असे स्त्री-पुरुषांचे सर्वच दागिने उपलब्ध आहेत. या दागिन्यांमध्ये सध्या कोणती नवीन डिझाइन आहे, कशाचा ट्रेंड सुरू आहे? याची सविस्तर माहिती लेखातून घेणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.