दिवाळीच्या सणात दिवे लावणे आणि घर सजवणे हे एक महत्त्वाचे आणि आनंददायक परंपरेचे भाग आहे. पण, दिवे वापरल्यानंतर त्यावर तेलकट डाग आणि काळे डाग पडतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य कमी होऊ शकते. या डागांपासून त्वरित मुक्त होण्यासाठी पाहा हि एक सोपी पद्धत.....दिवाळीच्या सणात ४-५ दिवस दिवे हे मुख्य आकर्षण असते. आपण दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांनी सकाळ संध्याकाळ घर सजवले जातात. दिवाळीत दिव्यांना विशेष महत्वाचे असते. अंगणात रांगोळी काढून त्याचा आजूबाजूला दिव्यांची आरास करून आपण हा सण साजरा करतो एवढेच नाही तर वेगवेगळ्या आकाराचे दिवे लावून आपण दिवाळीत घराची सजावट करतो. दिवाळीमध्ये सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते. घराचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघतो. याचबरोबर मातीच्या पंत्यासोबतच आपण चांदी, पितळ, स्टील, यासारखे इतर धातूंपासून तयार झालेल्या दिव्यांचा देखील आपण वापर करतो..डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी "या" फळांचा करा नियमित सेवन.दिवाळीत येणारे लक्ष्मीपूजन, पाडवा भाऊबीज यासारखे विशेष सणांना दिवे लावतो. परंतु दिवाळीचे तीन ते चार दिवस सतत हे दिवे वापरून उष्णतेमुळे काळे पडतात. व तेलामुळे हे दिवे चिकट काळसर होतात. असे तेलकट दिवे स्वच करणे फार वेळ खाऊ काम असतं.यासाठीच दिव्यांना काळे चिकट डाग पडलेले कसे काढावेत हे पाहुयात दिव्यांवरील तेलाचा डाग आणि काळे डाग अगदी सहजपणे काढण्यासाठी याचीच एक खास ट्रेक आहे.दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरील तेलकट काळे डाग कसे स्वच्छ करावेत ?दिवाळीत दिव्याचा सतत वापर करून त्यावर तेलाचा चिकट आणि काळे थर साचलेला असतो. दिवे स्वच्छ करण्यासाठीचे साहित्य पाणी लिंबूचा रस, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिशवॉशर लिक्विड साहित्य आवश्यक असते..सोपी पद्धतसर्वात आधी एका मोठ्या भांड्यात सर्व दिवे व्यवस्थित भिजतील इतके पाणी घ्यावे. त्यानंतर हे पाणी थोडे कोमट करून घ्यावे.आता या पाण्यात सगळी दिवे ठेवावेत. त्यानंतर ह्या पाण्यात प्रत्येकी दोन ते तीन टेबलस्पून लिंबूचा रस, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिशवॉशर लिक्विड हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यावेत.आणि हे भांडे गॅसवर मंद आचेवर हे भांड ठेऊन पाण्याला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे भांड गॅसवरून खाली उतरवून घ्यावे.नंतर थोडे थंड झाल्यानंतर दिवे पाण्यातून काढून घ्यावे. अशा पद्धतीने हि सोपी ट्रिक तुम्ही वापरू शकता.दिवे न घासता देखील अशा सहज सोप्या पद्धतीने दिव्यांवरील काळे चिकट डाग सहज सोप्या पद्धतीने काढता येतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.