Diwali 2024:
Diwali 2024:Sakal

Diwali 2024: दिवाळीत माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची? वाचा एका क्लिकवर

Diwali 2024: लक्ष्मीपूजानाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि बगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी योग्य दिशेला मूर्ती ठेवणे गरजेचे आहे.
Published on

Diwali 2024: हिंदू धर्मात दिवाळीला खुप महत्व आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्री राम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. प्रभू राम अयोध्येत परतल्यावर त्यांचे दिवे लावू स्वागत करण्यात आले होते. भारतात मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो. दिवाळीत भगवान गणपती आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी लाभते. तसेच माता लक्ष्मीचा आसिर्वाद कायम तुमच्यावर राहतो.

Loading content, please wait...