Diwali Rangoli 2024: तुम्हालाही रांगोळी काढता येत नाही? मग 'या' सोप्या गोष्टींची घ्या मदत

Diwali Rangoli 2024: तुम्हाला रांगोळी काढता येत नसेलपण यंदा दिवाळीत तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर पुढील सोप्या गोष्टींची मदत घेऊ शकता.
 Diwali 2024 home Decor Ideas
Diwali 2024 home Decor IdeasSakal
Updated on

Diwali Rangoli 2024: दिव्याचा सण म्हणजे दिवाळी होय. यंदा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीत रांगोळी काढणे शुभ मानले जाते. अंगणात रांगोळी काढल्याने वातावरण सकारात्मक राहते. धार्मिक मान्यतेनुसार रांगोळी काढल्याने माता लक्ष्मीचे आगमन होते. दिवळीत अंगणात रांगोळ काढणे शुभ मानले जाते. दिवाळीची सजावट रांगोळीशिवाय अपुर्ण मानली जाते. पण अनेकांना रांगोळी काढता येत नाही. तुम्हालाही रांगोळी काढता येत नसेल तर यंदा पुढील सोप्या पद्धतीने अंगणात रांगोळी काढू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.