तुम्हालाही रात्री अंघोळ करायची सवय आहे का? मग हे वाचाच

आज आपण रात्री अंघोळ करण्याचे दुष्परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
bath
bathसकाळ
Updated on

बऱ्याच जणांना सकाळी अंघोळ करण्याची सवय असते तर काहींना वेळ मिळेल तसा अंघोळ करण्याची सवय असते. अनेकजण तर रात्री अंघोळ करतात. पण तुम्हाला माहिती आहे का अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? रात्री अंघोळ करण्याचे दुष्परिणाम कोणते? आज आपण रात्री अंघोळ करण्याचे फायदे आणि दुष्परिणामविषयी जाणून घेणार आहोत.

bath
Sleeping Problems During Work: ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे?

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचे फायदे

  • दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री अंघोळ करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात.

  • रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर दिवसभरातील थकवा तसेच शरीरावर धूळ स्वच्छ होते.

  • रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने फ्रेश वाटतं.

  • सोबतच रात्री उत्तम झोप लागते.

bath
Sleep : संध्याकाळी झोपणारे 'या' तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचित

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचे तोटे

  • कोणत्या ऋतूत अंघोळ करावी, हे समजणे गरजेचे आहे.

  • चुकूनही थंडीत रात्री अंघोळ करू नये.

  • सोबतच खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी ताप होऊ शकते.

  • जर तुम्हाला सर्दी किंवा ताप असेल तर रात्री अंघोळ करणे सहसा टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.