Healthy Lifestyle: चिकन खाल्याने वजन कमी होतं? फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

तुुम्हालाही चिकन आवडते का? मग हे वाचाच.
chicken
chickensakal
Updated on

चिकन हा अनेकांच्या आवडीच्या आहारातला घटक आहे. अनेकजण रविवार आला की चिकनचा बेत आखतात. अनेकांच्या आवडीचं असणारं चिकन शरिरासाठी खुप फायदेशीर आहे. जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकनमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वजनसुद्धा घटते. हो, हे खरंय आज आपण चिकन खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत

chicken
Special Gavran Chicken: जीभेवर चव रेंगाळत राहणार, ट्राय करा 'ही' रेसिपी
  • चिकन हे लीन मीट आहे. यात जास्त फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होऊ शकते.

  • चिकन मध्ये असणारा ट्रिप्टोफन हा घटक आपला तणाव दूर करण्यास मदत करतो.

  • चिकनमध्ये विटामिन 'बी6' मोठ्या प्रमाणावर असते जी मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा आणू शकते.

  • चिकनमध्ये असणाऱ्या प्रोटीन मुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. आठवड्यातून एक दोनदा तरी, चिकन खाणे गरजेचे आहे.

  • चिकनमधून मिळणारे नायसिन घटक कोलेस्टेरॉल लेवल कमी करण्यास मदत करते.

chicken
Hyderabadi Green Chicken: संडे स्पेशल हैदराबादी ग्रीन चिकन कसे तयार करायचे?
  • चिकन खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून निघते. एवढंच काय तर मेंदूचीही स्मरणशक्ती वाढते.

  • ज्यांना सर्दी वारंवार होते त्यांनी चिकन सूप खावे. सर्दीपासून सुटका होणार.

  • चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात अमीनो अॅसिड असते जे लहान मुलांची उंची वाढवण्यास मदत करते.

  • चिकनमध्ये मॅग्नेशियम असते जे पीरियड्च्या सुरवातीला होणारा त्रास आणि तणाव कमी करते.

  • ज्यांना मसल्स बनविण्याची आवड आहे त्यांनी उकळलेले चिकन नक्की खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.