‘एव्हरग्रीन’ साडी

दिवाळीच्या साजशा उत्सवात साडी ही सर्वात प्रिय निवड आहे. स्टाइल आणि कम्फर्ट यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
saree-fashion-Diwal
saree-fashion-Diwalsakal
Updated on

पृथा वीर

नुकतीच दिवाळी झाली असली, तरी दिवाळी मिलन, गेट टुगेदर, दिवाळी पार्टी अशा गोष्टी सुरूच आहेत. अशाहीवेळी तुमचा कम्फर्ट हेच तुमचे स्टाइल स्टेटमेंट आहे, असे फॅशन एक्स्पर्ट सांगतात. कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा अगदी पार्टीवेअर स्टाइल म्हणून साडीला यंदा सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.