सकारात्मक, आश्वासक संवाद

आई आणि मुलीच्या नात्यात मैत्रीचा खास पैलू आहे. 'झी मराठी'च्या 'लाखात एक आमचा दादा' फेम ईशा संजय आणि तिची आई संगीता वेताळ यांच्यातील गोड नातं त्याचे उत्तम उदाहरण आहे.
 mother-daughter bond,
mother-daughter bondsakal
Updated on

ईशा संजय , संगीता वेताळ

आई व मुलीच्या नात्याला खूप पैलू असतात. त्यातील एक पैलू म्हणजे मैत्रिपूर्ण नाते होय. मैत्री ही एक गहरी भावना आहे, जी जीवनाला अर्थ देते. असंच काहीसं गोड नातं आहे, ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री ईशा संजय आणि तिची आई संगीता वेताळ यांच्यामध्ये

याविषयी ईशा म्हणाली, ‘‘आपल्याला माहितीये प्रत्येक मुलीसाठी तिची पहिली मैत्रीण ही तिची आईच असते. अगदी खरं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.